Shepu Bhaji Recipe : शेपूची भाजी फारच तुरट लागते? मग बनवताना 'हा' पदार्थ नक्की टाका

Shreya Maskar

हिवाळा

हिवाळ्यात रानभाज्या बाजारात येतात. हिवाळ्यात हिरव्या भाज्यांचे सेवन करणे आरोग्याला खूप फायदेशीर ठरते.

Shepu Bhaji | yandex

शेपूची भाजी

शेपूची भाजी बनवण्यासाठी शेपूची भाजी निवडून स्वच्छ करून घ्या. त्यानंतर कोमट पाण्यात १-२ वेळा धुवा.

Shepu Bhaji | yandex

हिरवी मिरची

पॅनमध्ये तेल टाकून कांदा, लसूण आणि हिरवी मिरची परतून घ्या. यामुळे भाजीची तुरट चव कमी होते आणि मुलं आवडीने भाजी खातील.

Green Chili | yandex

शेपू

कांदा नीट परतवून घेतल्यावर त्यात चिरलेली शेपूची भाजी घाला आणि मिक्स करा. गॅस मध्यम आचेवर ठेवा.

Shepu Bhaji | yandex

चणा डाळ

आता यात थोडीशी चणा डाळ घाला आणि भाजी परता. तुम्ही चणा डाळ रात्रभर पाण्यात घालून ठेवा.

chana dal | yandex

शेंगदाणे

त्यानंतर भाजीत शेंगदाणे, आमसूल पावडर घालून चांगली शिजवून घ्या. वाफेवर भाजी चांगली शिजते.

Peanuts | yandex

मीठ

भाजी शिजल्यावर यात मीठ घाला. त्यानंतर १-२ मिनिटांनी त्यात साखर किंवा गूळाचा खडा टाका. याने भाजीला आणखी चव येईल.

Salt | yandex

चपाती-भाजी

गरमागरम चपातीसोबत शेपूची भाजीचा आस्वाद घ्या. शेपूची भाजीमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवते. पचन चांगले राहते. हाडांसाठी फायदेशीर आहे.

Vegetable-Chapati | yandex

NEXT : वजन कमी करायचंय? मग जेवताना 'हा' पदार्थ नियमित खा, आताच रेसिपी नोट करा

Weight Loss | yandex
येथे क्लिक करा...