Shehnaaz Gill : शेहनाजचं तेजस्वी सौंदर्य, पाहा सुंदर फोटो

Ruchika Jadhav

हेवी गाऊन

शेहनाजने नुकतेच सोशल मीडियावर तिचे हेवी गाऊनमधील ट्रेडिश्नल फोटो पोस्ट केले आहेत.

Shehnaaz Gill | Saam TV

हटके पोज

हटके पोज देत तिने यावर फोटो शूक केलं असून अभिनेत्री सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

Shehnaaz Gill | Saam TV

पंजाबी स्टार

शेहनाज एक पंजाबी स्टार आहे. अपल्या अभिनयाच्या जोरावर तिने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Shehnaaz Gill | Saam TV

अल्बम साँग

शेहनाजने आजवर अनेक पंजाबी गाण्यांवर अभिनय केला आहे. तिचे अल्बम साँग महाराष्ट्रात सुद्धा व्हायरल झालेत.

Shehnaaz Gill | Saam TV

पुरस्कार

शेहनाज आपल्या कामाला पूर्णपणे न्याय देते. त्यामुळेत तिने फार कमी काळात अनेक पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे.

Shehnaaz Gill | Saam TV

बिग बॉस १३

शेहनाज बिग बॉस १३ मध्ये सुद्धा स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.

Shehnaaz Gill | Saam TV

आगामी चित्रपट

सध्या शेहनाज तिच्या आगामी चित्रपटातील कामांमध्ये व्यस्त आहे. लवकरच ती दोन मोठ्या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Shehnaaz Gill | Saam TV

Mrunmayee Deshpande - Rao : मृण्मयीच्या कातील नजरेनं काळजात केला कल्ला

Mrunmayee Deshpande | Saam TV
येथे क्लिक करा.