Ruchika Jadhav
मृण्मयीने फुलांची डिझाइन असलेला एक सुंदर लेहंगा पारिधान केला आहे.
बंद गळा असलेल्या या ड्रेसवरील लूक पूर्ण करण्यासाठी तिने यावर हेवी झुमके घातले आहेत.
मृण्मयी अतिशय बिंधास्त स्वभावाची आहे. ती नेहमी फ्री राहणं पसंत करते.
मृण्मयीने या गोकुळाष्टमीनित्त असा सुंदर राधेचा लूक केला होता.
लूक पूक पूर्ण करण्यासाठी तिने यावर हिरवा लेहंगा परिधान केला होता.
मृण्मयीला सर्व आउटफीट सूट करतात आणि ती अतिशय सुंदर दिसते.
अभिनेत्रीला प्राण्यांचा लळा आहे. तिला पाळीव प्राणी कुत्रा आणि मांजर फार आवडतात.