Ruchika Jadhav
नवरात्रीनिमित्त मृणालने सुंदर गुलाबी साडीतील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
यावेळी मृणालने नाकात सुंदर मोत्याची नथ परिधान केली आहे.
मराठमोळा लूक करण्यासाठी यावेळी अभिनेत्रीने नऊवारी साडी परिधान केली आहे.
मृणालने या लूकवर केसांची सुंदर खोपा हेअर स्टाइल केली आहे.
मृणाल मराठी मनोरंजन विश्वातील एक यशस्वी आणि हरहुन्नरी अभिनेत्री आहे.
मृणाल सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. येथे तिचे लाखो चाहते आहेत.