Ruchika Jadhav
श्रेयाने नुकतेच गुजराती पोशाखातील लूकवर सुंदर फोटोशूट केलं आहे.
श्रेयाने या लूकवर सुंदर दिसण्यासाठी बारीक बांधणी डिझाइनची ओढणी घेतली आहे.
गुजराती लूक पूर्ण करण्यासाठी तिने यावेळी ऑक्सिडाइज ज्वेलरी निवडली आहे.
श्रेया सध्या ड्रामा ज्यूनिअर्स हा कार्यक्रम होस्ट करत आहे. या कार्यक्रमातूनही ती प्रसिद्धी झोतात कायम आहे.
श्रेयाने चला हवा येऊ द्या या शोमध्ये तब्बल १० वर्षे काम केलं आहे.
मनोरंजन विश्वात पाऊल ठेवताना श्रेयाची पहिलीच मालिका बैरी पिया ही होती.
श्रेया नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. तसेच चाहत्यांसाठी काही ना काही शेअर करत असते.