Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Manasvi Choudhary

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री शहनाज गिल सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आली आहे.

Shehnaaz Gill

आरसीबी आणि केकेआर सामना

काल आयपीएलमध्ये आरसीबी आणि केकेआर यांच्या सामना रंगला. रायपूरच्या मैदानावर रंगलेल्या या सामन्यात शहनाज गिलने लक्ष वेधून घेतले आहे.

Shehnaaz Gill Raipur Stadium

शहनाजल आरसीबीला सपोर्ट

शहनाज आयपीएलच्या मॅचदरम्यान आरसीबी या टीमला सपोर्ट करताना दिसली. तिने आरसीबीची जर्सी घातली होती.

IPL 2026 dating news

सोशल मीडियावर फोटो व्हायरल

सोशल मीडियावर शहनाज गिलच्या आरसीबीला सपोर्ट करतानाचे अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News

डेडिंगच्या रंगल्या चर्चा

शहनाज गिल देवदत्त पडिक्कलला चिअरअप करताना दिसली. यामुळे सोशल मीडियावर या दोघांच्या चर्चा रंगल्या आहेत.

Devdutt Padikkal girlfriend rumors

किक्रेटपटू देवदत्त पडिक्कलशी जोडलं नाव

शहनाज गिलच नाव किक्रेटपटू देवदत्त पडिक्कलशी जोडलं जात आहे. हे दोघेंही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News

नात्यावर स्पष्टीकरण नाही

मात्र शहनाज गिल आणि देवदत्त पडिक्कल या दोघांनीही अद्याप यावर कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News

NEXT: Petrol- Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका, ७ दिवसात काय काय महागले?

येथे क्लिक करा..