Petrol- Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका, ७ दिवसात काय काय महागले?

Manasvi Choudhary

होर्मुझ संकट

अमेरिका- इराण युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे. होर्मुझ संकटामुळे जगभरात कच्चा तेलाच्या किंमती वाढल्या आहेत.

Petrol- Diesel Price Hike

पेट्रोल- डिझेलच्या किंमती वाढल्या

तेल विपनन कंपन्यांनीही पेट्रोल- डिझेलच्या दरात प्रत्येकी ३ रूपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Petrol- Diesel Price Hike

दैनंदिन गरजेच्या वस्तू झाल्या महाग

याचा परिणाम विविध गोष्टींवर दिसत आहे. पेट्रोल - डिझेलसह अनेक दैनंदिन गरजेच्या वस्तू महाग झाल्या आहेत.

Petrol- Diesel Price Hike

गॅसच्या दरात वाढ

महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरामध्ये प्रति लीटर २ रूपयांची वाढ केलीये.

Gas

दुधाचे भाव वाढले

देशातील सर्वात मोठ्या कंपन्यानी अमूल आणि मदर डेअरी यांनी दुधाच्या दरात २ ते ३ रूपयांची वाढ जाहीर केली आहे.

Milk

सोन्याच्या दरात वाढ

मागील एका आठवड्यापासून सोन्याच्या दरात १०, ००० रूपयांची वाढ झाली असून सोनं १,६२, १८६ रूपयांवर पोहोचले आहे.

Gold

अन्नधान्य, भाजीपाला महागला

महागाईमुळे कच्चा मालाच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. अन्नधान्य, तेल, भाजीपाला, फळे या दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे भाव वाढले आहेत.

Grocery

NEXT: Diabetes Control Sugar Free Drink: डायबिटीजसाठी 'हे' 5 ड्रिंक्स आहेत वरदान; रक्तातील साखर वाढणार नाही

येथे क्लिक करा..