Diabetes Control Sugar Free Drink: डायबिटीजसाठी 'हे' 5 ड्रिंक्स आहेत वरदान; रक्तातील साखर वाढणार नाही

Manasvi Choudhary

थंड पदार्थ

उन्हाळ्यात थंड पदार्थाचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. उन्हाळ्यात सर्वात जास्त ज्यूस प्यायले जातात . मात्र तुम्हाला माहितीये का?

Diabetes Sugar Free Drink

कोणते ज्यूस प्यावे?

सर्वच ज्यूस शरीरासाठी फायदेशीर ठरतील असे नाही. काही ज्यूसमध्ये शुगर लेवलची मात्रा अधिक असते यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते.

Summer Drink

डायबिटीज ड्रिंक

डायबिटीज असणाऱ्या रूग्णांनी कोणत्या ज्यूसचे सेवन करावे? थोडक्यात जाणून घ्या.

Diabetes Control Drink

नारळ पाणी

उन्हाळ्यात तुम्ही शरीराची ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी नारळपाणीचे सेवन करू शकता.

Coconut Water | yandex

लिंबू पाणी

लिंबू पाणी प्यायल्याने शरीराला आतून थंडावा मिळतो. लिंबू पाणी प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Lemon Water | Saam Tv

भाज्यांचे ज्यूस प्या

फळांसह तुम्ही भाज्यांचा ज्यूस देखील पिऊ शकता. काकडी, टोमॅटो, कारली या भाज्यांच्या ज्यूस प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते.

Vegetable Juice

या फळांचे ज्यूस पिणे टाळा

द्राक्षे, लिची यासांरख्या आंबट फळांमध्ये शुगर लेवल जास्त असल्याने तुमची ब्लड शुगर वाढण्याची शक्यता अधिक असते.

summer drinks

ताजे ज्यूस प्या

कोणत्याही फळांचे व भाज्यांचे ज्यूस हे ताजे प्यावे. ज्यूसमध्ये साखर मिक्स करणे टाळावे.

Diabetes Control Drink

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: Belly Fat Loss Tips: बेली फॅट कमी करण्यासाठी जिमची गरज नाही, फक्त २० मिनिटे घरीच करा डान्स

Belly Fat Loss Tips
येथे क्लिक करा...