Manasvi Choudhary
प्रसिद्ध अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी निधन झालं.
शेफाली ही बॉलिवूड इंडस्ट्रीतली लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक होती.
माहितीनुसार, शेफीली ही एकूण 8 ते 9 कोटींच्या संपत्तीची मालकीण होती.
शेफालीच्या अचानक झालेल्या निधनामुळे तिच्या कोट्यावधी संपत्तीचा मालक कोण असेल असा प्रश्न आहे.
नियमानुसार पत्नीच्या मृत्यूनंतर तिच्या मालमत्तेचे वारसदार हा पती व मुले आणि पालक असतात.
मात्र शेफालीचे दोन विवाह झाले होते. तिचं पहिलं लग्न २००४ मध्ये हरमीत सिंग याच्याशी झालं होतं मात्र त्याचं २०१० मध्ये घटस्फोट झालं होतं
२०१४ मध्ये शेफालीने टिव्ही अभिनेता पराग त्यागी यांच्याशी विवाह केला होता.