Manasvi Choudhary
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कांटा लगा गर्ल शेफाली जरीवाला हिचं निधन झालं आहे.
वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी शेफाली जरीवालाने अखेरचा श्वास घेतला आहे.
माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटका आल्याने शेफालीचा मृत्यू झाला आहे.
अत्यंत कमी वयात हृदय विकाराची झटके येण्याची काय आहेत लक्षणे जाणून घेऊया.
बदललेली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या अचूक सवयी याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.
ताणतणाव आणि झोपेची कमतरता यामुळे देखील हृदयविकाराचा धोका उद्भवतो.
उच्च रक्तदाबामुळे रक्तवाहिन्यांवर दाब येतो यामुळे देखील हृदयविकाराचा धोका वाढतो.
जास्त चरबीयुक्त, साखरयुक्त आणि प्रक्रिया केलेले अन्न खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य वैद्यकीय सल्ला घ्या.