Manasvi Choudhary
चणे आणि शेंगदाणे एकत्र खाल्ल्याने शरीराला बरेच फायदे होतात.
चणे आणि शेंगदाण्यामध्ये प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण अधिक असते यामुळे शरीराला फायदा होतो.
नियमितपणे चणे आणि शेंगदाणे खाल्ल्याने स्नायू मजबूत होतात
चणे आणि शेंगदाणे एकत्रित खाल्ल्याने शरीराची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
शेंगदाण्यामध्ये असलेले निरोगी चरबी हृदयासाठी चांगले असतात, तर चणे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात
चणे आणि शेंगदाणे दोन्हीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पोट भरलेले वाटते आणि वजन कमी करण्यास मदत होते.
चणे आणि शेंगदाणे दोन्हीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असल्याने हाडे मजबूत होतात.
येथे दिलेली माहित ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.