Sheera : खमंग साजूक तुपातला शिरा, जिभेवर ठेवताच विरघळेल

Shreya Maskar

शिरा

शिरा बनवण्यासाठी रवा, साखर, वेलची पावडर, ड्रायफ्रूट्स, केळीफ जायफळ आणि तूप इत्यादी साहित्य लागते.

Sheera | yandex

तूप

प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी सर्वप्रथम तूप गरम करून घ्या.

Ghee | yandex

रवा

गरम तूपात खरपूस रवा भाजून घ्या.

Semolina | yandex

केळी

आता यात केळ्याचे बारीक तुकडे घाला.

Banana | yandex

पाणी

दुसऱ्या पॅनमध्ये पाणी आणि दूध गरम करून घ्या.

Water | yandex

दूध

उकळलेले दूध शिऱ्याच्या मिश्रणात टाकून छान एकजीव करून घ्या.

Milk | yandex

ड्रायफ्रूट्स

आता वरून शिऱ्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून मिक्स करून घ्या.

Dry fruits | yandex

तुळशी पाने

शेवटी शिऱ्यामध्ये तुळशीची पाने टाकून शिऱ्याचा आस्वाद घ्या.

Tulsi leaves | yandex

NEXT : हिवाळ्यात वाढेल झटपट रोगप्रतिकारक शक्ती, रोज खा 'हा' पौष्टिक लाडू

Methi Laddu | yandex
येथे क्लिक करा...