Shreya Maskar
मेथी लाडू बनवण्यासाठी मेथी, गूळ, तूप, बेसन, ड्रायफ्रूट्स, अश्वगंधा पावडर आणि डिंक इत्यादी साहित्य लागते.
मेथी लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम डिंक भाजून घ्या.
भाजलेला डिंक मिक्सरला वाटून ठेवा.
पॅनमध्ये तूप गरम करून त्यात मेथी, बेसन परतून घ्या.
आता यात अश्वगंधा, डिंक आणि ड्रायफ्रूट्स घालून मिक्स करा.
दुसरीकडे गुळाचे पाणी तयार करा.
हे पाणी मेथी पावडरच्या मिश्रणात घालून हलक्या हाताने मिक्स करा.
मिश्रण थंड झाल्यावर मस्त लाडू वळून घ्या.