Sharwari Wagh: शर्वरीनं घायाळ केलं, लेटेस्ट फोटोवरून नजर हटणार नाही

Manasvi Choudhary

अभिनेत्री शर्वरी वाघ

अभिनेत्री शर्वरी वाघला चित्रपट आणि वेबसिरिजच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळाली आहे.

Sharwari Wagh | Instagram/ @sharvari

फॅशन स्टाइलमुळे चर्चेत

सध्या शर्वरी वाघ तिच्या फॅशन स्टाइलमुळे चांगलीच चर्चेत आहे.

Sharwari Wagh | Instagram/ @sharvari

नवीन फोटोशूट

शर्वरी वाघच्या नव्या लुकने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Sharwari Wagh | Instagram/ @sharvari

फोटोंनी चाहत्यांना घायाळ

मराठमोळ्या शर्वरी वाघचा स्टायलिश अंदाज हा नेहमीच चाहत्यांना घायाळ करतो.

Sharwari Wagh | Instagram/ @sharvari

हटके लूक

या फोटोमध्ये शर्वरीने ब्लॅक शॉर्ट वनपीस परिधान केला आहे. ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

Sharwari Wagh | Instagram/ @sharvari

आकर्षक मेकअप

स्मोकी आय मेकअपसह शर्वरीने केसांची हेअरस्टाईलसह आपला लूक परिपूर्ण केला आहे.

Sharwari Wagh | Instagram/ @sharvari

हॉट अंदाज

या फोटोंमधील शर्वरीचा हॉट अंदाज सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Sharwari Wagh | Instagram/ @sharvari

NEXT: Dhanashri Kadgaonkar: पांढरी साडी अन् किलर स्माईल, देखण्या सौंदर्यानं चाहत्यांना भुरळ