Dhanshri Shintre
डोंगराळ भागात, जंगलात ट्रेकिंगदरम्यान किंवा नेटवर्क नसलेल्या ठिकाणी अडकल्यास लोकेशन शेअर करणे अशक्य वाटते, पण तोडगा आहे.
मूलभूत कंपास अॅपच्या मदतीने तुम्ही इंटरनेट आणि जीपीएसशिवाय एसएमएसद्वारे तुमचे साधारण लोकेशन सहज पाठवू शकता.
सर्वप्रथम, तुमच्या फोनमधील कंपास अॅप उघडा. नसल्यास, गुगल प्ले स्टोअर किंवा अॅप स्टोअरवरून ते सहज डाउनलोड करा.
इंटरनेट नसतानाही नेटवर्कवरून एसएमएसद्वारे XYZ ट्रेकिंग रूटवरील शिमलापासून ५ किमीवरील लँडमार्कसह तुमचे कंपास लोकेशन शेअर करू शकता.
Maps.me, OsmAnd आणि Offline Compass सारखी अॅप्स, आधी डाउनलोड केले असल्यास, इंटरनेटशिवाय GPS लोकेशन दाखवतात आणि तुम्ही ते एसएमएसद्वारे शेअर करू शकता.
फोनमध्ये नेहमी ऑफलाइन कंपास आणि मॅप्स अॅप्स इन्स्टॉल करून ठेवावेत, जेणेकरून नेटवर्कशिवाय उपयोग करता येईल.
ट्रिप किंवा ट्रेकिंगपूर्वी तुमच्या कुटुंबीयांना मार्ग आणि संभाव्य लोकेशन सांगा व नेटवर्क असल्यास WhatsApp वा Live Sharing ने लोकेशन शेअर करा.
NEXT: नोकिया ११०० नवा कीपॅड फोन लाँच! स्वस्त किंमतीत युजर्ससाठी खास, जाणून घ्या किंमत आणि दमदार फिचर्स