Share Market Today : सेन्सेक्सचा सर्वकालिक उच्चांक, ७६,000 हजार पार

Sandeep Gawade

सलग तिसऱ्या दिवशी तेजी

रिझर्व बँकेने वाढवलेला विकासदराचा अंदाज तसेच केंद्रात राजकीय स्थैर्याची हमी यामुळे आज शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी जोरदार तेजी आली.

Share Market Today | yandex.com

निफ्टी ४६८.७५ अंशांनी वाढला

सेन्सेक्स १,६१८.८५ अंश तर निफ्टी ४६८.७५ अंशांनी वाढला. आज सेन्सेक्सने ७६००० वर मजल मारत नवा सर्वकालिक उच्चांक नोंदवला

Share Market Today | yandex.com

शेअर बाजारातील सर्वात चांगला आठवडा

आठवड्याची भारतीय शेअर बाजार निर्देशांकांचा या वर्षभरातील सर्वात चांगला आठवडा म्हणून नोंद झाली आहे

Share Market Today | yandex.com

लोकसभा निकालानंतर सेन्सेक्समध्ये १० टक्क्यांनी वाढला

लोकसभा निवडणूक निकाल लागल्यावर घसरलेला सेन्सेक्स तेथून आतापर्यंत दहा टक्के वाढला आहे

Share Market Today | yandex.com

शेअरचे मूल्यांकन स्वस्त असल्यामुळे खरेदी

आज आयटी शेअर मध्ये आलेल्या अनपेक्षित तेजीमुळेही निर्देशांक वाढले. या शेअरचे मूल्यांकन स्वस्त असल्यामुळे आज त्यांची खरेदी झाली.

Share Market Today | yandex.com

मुख्य ३० शेअरचे भाव वाढले

सेन्सेक्सच्या मुख्य तीस शेअर पैकी सर्वच्या सर्व शेअरचे भाव वाढले होते. तर निफ्टीच्या मुख्य ५० पैकी ४८ शेअरचे भाव वाढले.

Share Market Today | yandex.com

टाटा केमिकल चा भाव घसरला

सर्किटची मर्यादा वाढवल्याने आज पेटीएम दहा टक्के वाढला तर इंग्लंडच्या कोर्टाने टाटा केमिकल च्या तेथील उपकंपनीला दंड ठोठावल्यामुळे टाटा केमिकल चा भाव घसरला.

Share Market Today | yandex.com

NEXT: पावसाळ्यात बनवा कुरकुरीत आणि झणझणीत कांदा भजी; रेसिपी पाहा

Share Market Today | yandex.com