Shankarpali Recipe: घरच्या घरी कुरकुरीत आणि स्वादिष्ट शकरपारे कसे बनवायचे; वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

लागणारे साहित्य

मैदा / गहू पीठ, रवा, साखर, दूध, साजूक तूप, वेलची पूड आणि तळण्यासाठी तेल.

Shankarpali Recipe | yandex

साखरेचा पाक तयार करा

कढईत साखर व थोडं पाणी घालून एकतारी पाक तयार करा. त्यात वेलची पूड मिसळा.

Shankarpali Recipe in marathi | Yandex

पीठ मळून घ्या

एका भांड्यात मैदा, रवा, साजूक तूप मिसळून त्यात कोमट दूध घालून घट्ट पीठ मळा.

Shankarpali Recipe | google

पीठ लाटणे व कापणे

मळलेलं पीठ मध्यम जाडीचं लाटा आणि सुरी किंवा कटरने चौकोनी/हिरा आकाराचे तुकडे करा.

Shankarpali Recipe | Google

शकरपारे तळणे

मध्यम आचेवर तेल गरम करून शकरपारे मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत तळा.

Shankarpali Recipe

पाकात घोळवणे

तळलेले गरम शकरपारे थेट साखरेच्या पाकात टाका व नीट मिसळा.

Shankarpali

थंड करून साठवण

शकरपारे पूर्ण थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवा. १०–१५ दिवस टिकतात.

Shankarpali Recipe

Methi Ladoo Benefits: डायबिटीजपासून ते सांधेदुखीपर्यंत, मेथीचे लाडू खाण्याचे 'हे' जादुई फायदे

Methi Ladoo | Google
येथे क्लिक करा