Shankarpali Recipe : ना रवा ना मैदा, 'अशी' बनवा खुसखुशीत शंकरपाळी

Shreya Maskar

गोडे शंकरपाळी

गोडे शंकरपाळी बनवण्यासाठी दूध, तूप, पिठी साखर, गव्हाचे पीठ आणि ड्रायफ्रूट्स इत्यादी साहित्य लागते.

Shankarpali | yandex

पिठी साखर

गोडे शंकरपाळी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये तूप, पिठी साखर आणि दूध घालून मिक्स करून घ्या.

Powdered sugar | yandex

गोल्डन फ्राय

पॅनमध्ये तूप टाकून पिठी साखरेचे मिश्रण गोल्डन फ्राय होईपर्यंत खरपूस भाजा.

Shankarpali | yandex

गव्हाचे पीठ

एका मोठ्या ताटात गव्हाचे पीठ, भाजलेले मिश्रण आणि ड्रायफ्रूट्स पूड टाकून एकजीव करा.

Shankarpali | yandex

कणिक मळा

तयार कणिक १५-२० मिनिटे मळून बाजूला ठेवून द्या. म्हणजे पीठ चांगले मुरेल.

Shankarpali | yandex

शंकरपाळी

आता कणकेचे छोटे गोळे करून त्याची पारी लाटून घ्या. सुरीच्या साहाय्याने शंकरपाळी कापून घ्या.

Shankarpali | yandex

शंकरपाळी तळा

पॅनमध्ये तूप गरम करून गोड शंकरपाळ्या गोल्डन फ्राय होईपर्यंत तळून घ्या. म्हणजे त्या खाताना कुरकुरीत आणि खुसखुशीत लागतील.

Shankarpali | yandex

स्टोर करा

हवा बंद डब्यात शंकरपाळ्या स्टोर करून ठेवा. म्हणजे त्या महिनाभर चांगल्या राहतील.

Shankarpali | yandex

NEXT : यंदा दिवाळीला खास बनवा खुसखुशीत खारी शंकरपाळी, फक्त १० मिनिटांत रेसिपी तयार

Khare Shankarpali Recipe | yandex
येथे क्लिक करा...