Shreya Maskar
पुणे शहरातील जगप्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू म्हणजे शनिवार वाडा होय.
शनिवार वाडा पेशवेकाळात बांधण्यात आला आहे.
शनिवार वाडा पेशव्यांचे निवास स्थान म्हणून ओळखले जाते.
शनिवार वाडा पुण्याच्या वैभवशाली संस्कृतीचे प्रतीक आहे.
शनिवार वाड्याची तटबंदी आजही मजबूत आहे.
शनिवार वाडयात आरसा महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे अशी ठिकाणे पाहायला मिळतात.
शनिवार वाड्यात गेल्यावर इतिहासाची उजळणी होते.
वीकेंडला मुलांसोबत तुम्ही शनिवार वाडा फिरण्याचा प्लान नक्कीच करा.