Shaniwar Wada Name History : शनिवार वाडा नाव कसं पडलं? 'हे' आहे खास कनेक्शन

Shreya Maskar

शनिवार वाडा

शनिवार वाडा हे पुण्यातील प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाण आहे.

Shaniwar Wada | yandex

नाव कसे पडले?

शनिवार वाडा हे नाव 'शनिवार' आणि 'वाडा' या दोन शब्दांपासून तयार झाले आहे.

name | yandex

पहिला पेशवा

पेशवा बाजीराव पहिला यांनी शनिवारी वाड्याची पायाभरणी (10 जानेवारी 1730) केली. जेव्हा खरच शनिवार होता.

first Peshwa | yandex

वाडा

वाडा म्हणजे घर किंवा निवासस्थान होय.

Wada | yandex

वास्तुशांती

शनिवार वाड्याची वास्तुशांती देखील शनिवारी (22 जानेवारी 1732) करण्यात आली.

Vastu Shanti | yandex

शनिवार वाडा नाव

शनिवार वाड्यासंबंधित या दोन्ही शुभ गोष्टी शनिवार झाल्यामुळे या वाड्याला शनिवार वाडा नाव देण्यात आले.

Shaniwar Wada Name | yandex

निवासस्थान

शनिवार वाडा पेशव्यांचे मुख्य निवासस्थान होते.

Residence | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

disclaimer | yandex

NEXT : कामातून घ्या छोटा ब्रेक, उन्हाळी सुट्टीत करा 'चिपळूण'जवळील 'या' ठिकाणांची सफर

Chiplun Tourism | google
येथे क्लिक करा...