Manasvi Choudhary
हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाला विशेष महत्व आहे.
शास्त्रानुसार, शनिवार हा दिवस शनिदेवाला समर्पित आहे.
शनिवारच्या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने फलप्राप्ती होते.
शनिवारच्या दिवशी काय करू नये हे लक्षात घ्या.
शनिवारी नखे आणि केस कापू नये.
शनिवारी चुकूनही मीठ खरेदी करू नका.
लोखंडी वस्तू शनिवारी खरेदी करणं अशुभ मानलं जातं.
शनिवारी चप्पल, शूज खरेदी करू नका. यामुळे नकारात्मकता वाढेल.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा