ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिंदू पंचागानुसार शनि जयंती या दिवसाला विशेष असे महत्त्व असते.
२०२४ या वर्षी ६ जून रोजी शनि जयंती साजरी करण्यात येत आहे.
शनि जयंती निमित्ताने शनिदेवाच्या काही प्रसिद्ध मंदिरांबद्दल जाणून घेऊयात.
शनि शिंगणापूर अहमदनगरमधील प्रसिद्ध मंदिर आहे. अनेक ठिकाणावरुन भाविक या ठिकाणी येत असतात.
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये शनिदेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिराची अनेक जुने असल्याचे मानले जाते.
उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथेही शनि देवाची एक जुने मंदिर आहे. येथील खास गोष्ट म्हणजे प्रत्येक शनिवारी येथे ५६ प्रकारचे पदार्थ देवाला दाखवले जातात.
दिल्लीमधील मेहरौली येथे हे आहे शिवाय या ठिकाणी शनि देवाची उंच मूर्ती आहे.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.