Shani Gochar: शनी मिथून राशीत मार्गी; या ३ राशींसाठी शनीची सरळ चाल देणार मोठे लाभ!

Saam Tv

शनिदेव 'या' राशीत विराजमान

ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवाला न्यायाधीशाचा दर्जा दिला जातो. सध्या तीन राशींमध्ये शनी विराजमान आहे. या दिवसात तीन राशींना भरपूर लाभ घेता येणार आहे.

Shani Gochar | yandex

शनिदेवाची भ्रमंती

पंचांगानुसार १७ नोव्हेंबर ते १२ जुलै या काळात शनी देव तीन राशीत भ्रमंती करणार आहे. चला जाणून घेवू त्या तीन राशींबद्दल.

Astrology number | saam tv

पहिली रास

पहिली रास म्हणजे मिथून. या राशीला येणाऱ्या दिवसात करिअरमध्ये वेगाने प्रगती अनुभवता येणार आहे. तसेच व्यवसायात देखील सगळ्यात जास्त भर पडणार आहे.

शनिदेव | yandex

मिथून रास

मिथन रास असणाऱ्यांना प्रेमाचा गोडवा या काळात अनुभवता येणार आहे. योग्य आणि तुमचे मन जपणारा जोडीदार तुम्हाला भेटणार आहे.

मिथून राशी | saam

दुसरी रास

दुसरी रास म्हणजे कन्या रास. तुमचा वाईट काळ आता समाप्त झाला आहे. तुम्ही जे काम ठरवाल त्यात तुम्हाला यश मिळणार भरघोस आहे.

मिथून रास | saam tv

कन्या रास

कन्या राशीच्या विद्यार्थ्यांना या काळात खूप प्रगती मिळणार आहे. त्यामुळे सकारात्मकता वाढेल. यशाचे शिखर गाठाल.

कन्या राशी भविष्य | Saam TV

तिसरी रास

ही रास शनीदेवाच्या अत्यंत जवळची ठरणार आहे. कुंभ राशीवर शनिदेवाची विशेष कृपा दृष्टी राहणार आहे. प्रियकरासोबत चांगले जुळवून घ्याल.

कन्या रास | saam

कुंभ रास

शनीची कुंभ राशीतील सरळ चाल तुश राशीसाठी सुद्धा फायदेशीर ठरणार आहे. कुंभ राशी असणाऱ्यांना अनेक कमाईच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या राशीचे लोक धन-धान्याने समृद्ध राहणार आहेत.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Astro Tips | saam

NEXT: तुळशीचे रोप हिवाळ्यात सुकत असेल तर करा 'या' 5 टिप्स फॉलो

Tulsi Plant: तुळशीचे रोप हिवाळ्यात सुकत असेल तर करा 'या' 5 टिप्स फॉलो Saam Tv | SAAM
येथे क्लिक करा