Bharat Jadhav
एखाद्या व्यक्तीवर खोटे आरोप, न्यायालयीन प्रकरणे ही शनिदोषाची लक्षणे मानली जातात.
शनिदोषामुळे काम बिघडणे, कर्जाचा बोजा वाढणे, घराला आग लागणे किंवा घर विकणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
जर तुमचा पैसा आणि संपत्ती हळूहळू अनावश्यक गोष्टींवर खर्च होत असेल तर तुमच्या कुंडलीत शनिदोष असल्याचं समजून घ्या.
ज्योतिषशास्त्रानुसार दारू, जुगार आणि घाणेरड्या सवयींमुळेही शनिदोष लागत असते.
शनि अशुभ असेल तर नोकरीत अडचणी, छोट्या-छोट्या गोष्टींवरून घरात वाद यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.
अकाली केस गळणे आणि कान दुखणे हे देखील शनिदोषाचे लक्षण मानले जाते.
शनि दोषामुळे अनेक आजार होत असतात. यात पोटदुखी, कर्करोग, फ्रॅक्चर, पक्षाघात, सर्दी, दमा इत्यादी आजार होत असतात.
येथे क्लिक करा