Shani Dev: शनिवारी करा ही ५ कामे, शनिदेवाची राहिल कृपा

Manasvi Choudhary

शनिवार

शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे.

Shani Dev Pujan | Social Media

कामे

दर सकाळी शनि यंत्राचा चांगल्या भावनेतून जप केल्याने पैशासंबंधित कामे पुर्ण होऊ शकतात.

Shani Dev Pujan | Social Media

प्राण्यांना अन्न द्यावे

आपल्याला जमेल तेवढे प्राण्यांना जेवण द्यावे त्यामुळे शनि देवाची कृपा आपल्यावर राहते.

Shani Dev Pujan | Social Media

हनुमानाची पूजा करा

मंगळवारी सकाळी आणि संध्याकाळी हनुमानजींची पूजा केल्याने शनि देवाची कृपा आपल्यावर राहते.

Shani Dev Pujan | Social Media

महादेवाची पूजा करा

शनि देवाची कृपा आपल्यावर राहावी असेल तर महादेवाची पूजाही करावी.

Shani Dev Pujan | Social Media

ही कामे करा

शनिवारी कामे केल्यास शनिदेवाच्या कृपेने तुमचे भाग्य उजळते.

Shani Dev Pujan | Social Media

NEXT: Vastu Tips On Rangoli: रोज दारापुढे रांगोळी काढल्याने काय फायदे होतात?

Vastu Tips On Rangoli