Shruti Vilas Kadam
शनाया कपूर ही प्रसिद्ध अभिनेता संजय कपूर आणि महीप कपूर यांची मुलगी आहे. ती बॉलिवूडमधील कपूर कुटुंबाशी संबंधित आहे.
शनाया करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्ससोबत तिच्या अभिनय प्रवासाची सुरुवात करत आहे. तिचा डेब्यू चित्रपट आहे Vrushabha (2024) आणि Bedhadak आहे.
चित्रपटांपूर्वी शनायाने अनेक फॅशन शो आणि जाहिरातीतून ग्लॅमर इंडस्ट्रीत पदार्पण केले आहे.
इंस्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. ती तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे आणि डान्स व्हिडिओमुळे सतत चर्चेत असते.
शनायाने Gunjan Saxena: The Kargil Girl (2020) या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते.
तिने अनेकदा सांगितले आहे की ती स्टार किड असली तरी अभिनयात यश मिळवण्यासाठी तिला खूप मेहनत घ्यायची आहे.
शनाया तिच्या हटके स्टाइल आणि फॅशन सेन्समुळे तरुणांमध्ये एक फॅशन आयकॉन म्हणून प्रसिद्ध होत आहे.