Bollywood Stars Weird Demands For Films: बॉलिवूड सेलिब्रिटींचा थाट; शूटिंगसाठी असतात ‘या’ अजब अटी

Chetan Bodke

बॉलिवूड सेलिब्रिटींचा थाटच न्यारा

बॉलिवूडमधल्या अनेक सेलिब्रिटींचा थाटच न्यारा आहे. जेव्हा निर्माते कलाकारांकडे चित्रपट साईन करायला जातात, तेव्हा त्यांना कलाकारांचे नको ते नखरे झेलावे लागतात.

Bollywood Stars Weird Demands For Films | Yandex

सेलिब्रिटींचे नियम अटी

चला तर एक नजर टाकूया, असे कोणकोणते कलाकार आहेत, ज्यांचे शुटिंग वेळी अनेक नियम व अटी आहेत.

Kareena Kapoor Photos | Instagram/ @kareenakapoorkhan

फिटनेसमध्ये हलगर्जीपणा नाही

बॉलिवूडचा ग्रीक गॉड अर्थात हृतिक रोशन कायमच आपल्या फिटनेसमुळे चर्चेत असतो. त्याला शुटिंगमध्ये, डाएटबद्दल कुठलाही हलगर्जीपणा चालत नाही. म्हणून तो शूटिंगवेळी स्वत:चा कुक सोबत नेतो.

Bollywood Stars Weird Demands For Films | Yandex

लो अँगल शॉर्ट

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट म्हणून आमिर खानची ओळख. तो नेहमी शुटिंगवेळी लो अँगल शॉर्ट देण्याबद्दल साफ नकार देतो.

Bollywood Stars Weird Demands For Films | Yandex

नो किसिंग आणि इंटिमेट सीन्स

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान शुटिंगवेळी नेहमीच किसिंग आणि इंटिमेट सीन्ससाठी नकार देतो.

Bollywood Stars Weird Demands For Films | Yandex

रविवावरची सुट्टी

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचे वर्षाला ५ ते ६ चित्रपट नक्कीच येतात. जर निर्माते शुटिंगवेळी रविवारची सुट्टी जर देणार असेल तरच चित्रपट साईन करतो.

Bollywood Stars Weird Demands For Films | Instagram/ @akshaykumar

बी ग्रेड आणि नवखे कलाकार नको

बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान बी ग्रेड किंवा नवख्या कलाकारांसोबत चित्रपटामध्ये काम करत नाही. हा तिचा अलिखित नियम आहे.

Bollywood Stars Weird Demands For Films | Instagram/ @kareenakapoorkhan

नो किसिंग आणि इंटिमेट सीन्स

सलमान खानप्रमाणेच शाहरुख सुद्धा शुटिंगवेळी किसिंग आणि इंटिमेट सीन्ससाठी नकार देतो.

Bollywood Stars Weird Demands For Films | Instagram

नो लिपलॉक, इंटिमेट सीन्स

सोनाक्षी सिन्हा सुद्धा लिपलॉक, इंटीमेट सीन्स आणि तोकड्या कपडयांतील सीन्स न करण्याच्या अटींवरच चित्रपट साईन करते.

Bollywood Stars Weird Demands For Films | Instagram

NEXT: तू तर मर्लिन मुत्रो सारखीच दिसते गं...

Snehalta Vasaikar Photos | Instagram/ @snehlatavasaikar_official
येथे क्लिक करा...