Shahi Tukra Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट बनवा हॉटेल स्टाईल टेस्टी शाही टुकडा, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

ब्रेडचे तुकडे तळून घ्या

ब्रेडचे चौकोनी किंवा त्रिकोनी तुकडे करून तुपात हलके सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.

Shahi Tukra Recipe

साखरेचा पाक तयार करा

एका भांड्यात साखर, पाणी आणि वेलची घालून एकतारी पाक तयार करून थंड करून ठेवा.

Shahi Tukra Recipe

ब्रेड तुकडे पाकात भिजवा

तळलेले ब्रेडचे तुकडे तयार साखर पाकात १–२ मिनिटे हलके भिजवा.

Shahi Tukra Recipe

रबडी तयार करा

दुधाला आटवून त्यात साखर, वेलची आणि केशर घालून घट्ट रबडी बनवा.

Shahi Tukra Recipe

ब्रेडवर रबडी ओतून सजवा

पाकात भिजवलेले ब्रेड एका प्लेटमध्ये ठेवून त्यावर भरपूर रबडी ओतावी.

Shahi Tukra Recipe

ड्रायफ्रूट्सची सजावट

बादाम, पिस्ते, काजू चिरून वरून शिंपडा; यामुळे चव आणि टेक्सचर वाढते.

Shahi Tukra Recipe

थंड किंवा गरम सर्व्ह करा

शाही टुकडा थंडगार किंवा गरम दोन्ही प्रकारे सर्व्ह करता येतो; सण-समारंभासाठी उत्तम मिठाई.

Shahi Tukra Recipe

हिवाळ्यात दही खाताना 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा

Curd in winter | Saam Tv
येथे क्लिक करा