Suhana Khan | शाहरूखच्या लेकीच बॉलिवूडमध्ये पदार्पण...

Shraddha Thik

सुहानाचे वडील

द किंग खान म्हणजेच शाहरुख खानने चित्रपटसृष्टीवर 3 दशके राज्य केले, आजही तो इंडस्ट्रीत लोकप्रिय आहे.

Suhana Khan | Instagram @suhanakhan2

सुहानाची नवी इनिंग

शाहरुख खानची मुलगी सुहाना खानही तिच्या अभिनयाची नवी इनिंग करत आहे. ती झोया अख्तरच्या 'द आर्चीज'मध्ये दिसली.

Suhana Khan | Instagram @suhanakhan2

सुहानाचा पहिला चित्रपट

पण'द आर्चिज' हा सुहानाचा पहिला चित्रपट नाही. तिने याआधीही अभिनय केला आहे.

Suhana Khan | Instagram @suhanakhan2

सुहानाचे अभिनयात पदार्पण

सुहाना खान कॉलेजमध्ये असताना तिने 'द ग्रे पार्ट ऑफ ब्लू' नावाच्या शॉर्ट फिल्ममध्ये काम केले होते.

Suhana Khan | Instagram @suhanakhan2

शाहरुखच्या मुलीची शॉर्ट फिल्म

या 10 मिनिटांच्या शॉर्ट फिल्ममध्ये सुहानासोबत रॉबिन गोनेला देखील आहे. ज्याचे दिग्दर्शन थियोडोर गिमेनो यांनी केले होते.

Suhana Khan | Instagram @suhanakhan2

सुहानाची भूमिका

सुहाना खानची शॉर्ट फिल्म 'द ग्रे पार्ट ऑफ ब्लू' हा रोड ट्रिपशी संबंधित आहे. ज्यामध्ये सुहानाने सँडीची भूमिका साकारली होती.

Suhana Khan | Instagram @suhanakhan2

चित्रपटाची कथा

या शॉर्ट फिल्ममध्ये सँडी (सुहाना खान) तिच्या बॉयफ्रेंडची तिच्या पालकांशी ओळख करून देण्यास उत्सुक आहे पण प्रवासात तिला कळते की तिचा जोडीदार या नात्यात खूश नाही.

Suhana Khan | Instagram @suhanakhan2

सुहाना खानचा चित्रपट

खुशी कपूर, सुहाना खान आणि अगस्त्य नंदा 'द आर्चिज'मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहेत. हा चित्रपट 7 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला.

Suhana Khan | Instagram @suhanakhan2

Next : Ghee In Pressure Cooker | कुकरमध्ये 10 मिनिटांत बनवा तूप, फॉलो करा या टिप्स

येथे क्लिक करा...