Shraddha Thik
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक तयार करण्यासाठी नवीन प्रोजेक्ट सुरू आहे.
हा मार्ग तयार झाल्यावर लोकांना प्रवास करणे सुखकर होणार आहे.
या प्रोजेक्टमध्ये शिवडी ते चिर्ले नवीन मुंबई जोडला जाणार आहे.
हा पुल सुरु झाल्यानंतर शिवडी ते नवी मुंबईतील चिर्लेपर्यंत प्रवास केवळ १५ ते २० मिनिटांत होणार आहे.
या ब्रिजवर प्रत्येक 30 किमीनंतर डिवायडर असणार आहे. जेणेकरुन यु- टर्न घेण्याऱ्या लोकांना सोयीचे जाईल.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक इंटरनॅशनल ब्रिजप्रमाणे तयार करण्यात आला आहे.
हा ब्रिज फ्लेमिंगो संरक्षण झोन आणि बीएआरसी सेंटरवरुन जाणार आहे. या प्रोजेक्टचे काम अत्यंत कमी खर्चीक आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन करण्यात आले आहे.