Mouni Roy | आम्ही बिनधास्त! मौनी - दिशाची परदेशवारी, फोटो व्हायरल

Shraddha Thik

मौनी-दिशा

मौनी आणि तिची बेस्ट फ्रेंड दिशा पटानी ह्या दोघीही परदेशी वारी करताना दिसतात.

Mouni Roy And Disha Patani | Instagram @imouniroy

मौनी रॉय

एकता कपूरच्या ‘नागिन’ या मालिकेतून घराघरांत प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री मौनी रॉय.

Mouni Roy actress | Instagram @imouniroy

अभिनयाचा जलवा

मौनी सध्या बॉलिवूड विश्वात आपल्या अभिनयाचा जलवा दाखवत आहे.

Mouni Roy's best friend | Instagram @imouniroy

प्रवास

टीव्हीच्या छोट्या पडद्यापासून सुरू झालेला तिचा हा प्रवास आता बॉलिवूडच्या मोठ्या पडद्यापर्यंत पोहोचला आहे.

Mouni Roy with disha patani | Instagram @imouniroy

फोटो आणि व्हिडीओ

सोशल मीडियावर सक्रिय असणारी अभिनेत्री मौनी रॉय आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ नेहमी शेअर करत असते.

Mouni Roy trip | Instagram @imouniroy

दिशा पटानी

दिशा पटानी ही मौनीची फार आधीपासूनच मैत्रिण आहे.

disha patani | Instagram @imouniroy

फोटोशूट

अभिनेत्री सतत वेगवेगळे फोटोशूट करत असते.

mouni roy cute | Instagram @imouniroy

Next : तुम्हीही आहात का Unhealthy Relationship मध्ये? या टीप्स फॉलो करा

येथे क्लिक करा...