Seviyan Kheer Recipe: सणासुदीला घरी आलेल्या पाहुण्यासाठी झटरपट बनवा स्वादिष्ट शेवयाची खीर, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

शेवया भाजून घ्या

कढईत थोडं तूप घालून शेवया हलक्या सोनेरी रंगाच्या होईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्या. यामुळे खिरीला छान स्वाद येतो.

Seviyan Kheer Recipe | yandex

दूध उकळणे

दुसऱ्या भांड्यात दूध उकळायला ठेवा. दूध नीट उकळल्यावर त्यात भाजलेल्या शेवया घाला.

Seviyan Kheer Recipe | yandex

शेवया शिजू द्या

दुधात शेवया घातल्यानंतर मंद आचेवर 8–10 मिनिटे शिजू द्या. शेवया मऊ होईपर्यंत अधूनमधून ढवळा.

Kheer Recipe | yandex

साखर किंवा गूळ घालणे

शेवया शिजल्यावर चवीनुसार साखर किंवा गूळ घाला. साखर घातल्यानंतर पुन्हा थोडा वेळ उकळू द्या.

Kheer Recipe | yandex

वेलची पावडर आणि सुका मेवा

खिरीत वेलची पावडर, काजू, बदाम, मनुके घाला. यामुळे खिरीची चव आणि सुगंध वाढतो.

Kheer Recipe | yandex

तूप किंवा केशराचा स्वाद

वरून थोडं तूप किंवा भिजवलेलं केशर घातल्यास शेवयांची खीर अधिक खास लागते.

Rava Kheer Recipe | Saam Tv

सर्व्ह करण्याची पद्धत

तयार शेवयांची खीर गरम किंवा थंड, दोन्ही प्रकारे सर्व्ह करता येते. सणासुदीला ही खीर खास आकर्षण ठरते.

Seviyan Kheer Recipe

Simple Saree Designer Blouse: साध्या साडीवर शोभून दिसतील हे ७ सुंदर आणि ट्रेंडी ब्लाऊज, पाहा लेटेस्ट डिझाईन्स

Simple Saree Designer Blouse
येथे क्लिक करा