Shreya Maskar
महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात सेवाग्राम आश्रम आहे.
सेवाग्राम हे महात्मा गांधींचे आश्रम आहे.
सेगाव या गावाचे गांधीजींनी सेवाग्राम असे नामकरण केले.
सेवाग्रामला भेट दिल्यावर आजही तुम्हाला टेलिफोन, स्नानगृह यांसारख्या गोष्टी पाहायला मिळतात.
सेवाग्रामला भेट दिल्यावर पर्यटकांना सकाळ आणि संध्याकाळची प्रार्थना करावी लागते.
मुंबईहून तुम्ही वर्धा स्टेशनला जा. याचे अंतर 750 किमी आहे.
वर्धा स्टेशनपासून 8 किमी अंतरावर सेवाग्राम आश्रम आहे.
तुम्ही या ठिकाणी तुमच्या मित्रमंडळींसोबत भेट देऊ शकता.