Shreya Maskar
फोंडा तालुक्यातील बांदोडा गाव पर्यटनाचे आकर्षण आहे.
केंद्र सरकारच्या पर्यटन खात्यातर्फे सर्वोत्कृष्ट पर्यटन स्थळ म्हणून बांदोडा पंचायतीला पुरस्कार देण्यात आला आहे.
बांदोडा गावात देवी महालक्ष्मीचे प्रसिद्ध देवस्थान आहे.
बांदोडा गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला देखील आहे.
या गावात विविध सण उत्सव थाटामाटात साजरे केले जातात.
बांदोडा गावाची स्वच्छता आणि सौंदर्य मनाला मोहून टाकते.
बांदोडा गावाच्या लोकांचे राहणीमान देखील कमाल आहे.
तुम्ही येथे कुटुंबासोबत पिकनिकसाठी येऊ शकता.