ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्या पाऊसाला पुन्हा वेग आला आहे. महाराष्ट्रात पाऊस पुन्हा धुडगूस घालतोय.
पावसाळा आला की संपुर्ण महाराष्ट्र सुंदर हिरवळीने सजतो. थंड सुसाट वारा , पाऊस , हिरवळ हे सगळं पावसाळ्यातच आपण अनुभवू शकतो.
तुम्हाला हिरवे गार निसर्ग अनुभवायचे असल्यास तुम्ही एका दिवसात या ठिकाणांना भेट देऊ शकता.
उंच हवेचे ठिकाण म्हणजेच माथेरान. तिथे तुम्ही पावसाळ्यातच जावून सुंदर दृश्य पाहू शकता.
घनदाट झाडे, विविध पक्षांचा मधूर संगीत, टॉय ट्रेनची सफर या सगळ्याचा अनुभव तुम्ही एका दिवसात घेऊ शकता.
गाव आणि शहर यांच उत्तम निसर्ग दृष्य पाहायचे असेल तर तुमच्याकडे लोणावळा- खंडाळा घाट हा उत्तम पर्याय आहे.
सध्या दिवसात थंड हवेचे ठिकाण पाहायचे असेल तर आपण लोणावळा- खंडाळाची ट्रीप काढु शकतो.
तुम्ही लोणावळा- खंडाळा वरून भुशी डॅम , वाळवळ डॅम , लॉयन पॉईंट, टायगर पॉईंट या सगळ्या ठिकाणी मित्र परिवारासह ट्रीप इंजॉय करू शकता.
NEXT: कांदा भजी कुरकुरीत करण्यासाठी ही टीप फॉलो करा