Sev Puri Recipe : संध्याकाळचा नाश्ता होईल खास, ऑफिसमधून आल्यावर अवघ्या ५ मिनिटांत बनवा शेवपुरी चाट

Shreya Maskar

शेव पुरी

शेव पुरी बनवण्यासाठी मैदा, रवा, उकडलेले बटाटे, कांदा, टोमॅटो, शेव आणि तेल इत्यादी साहित्य लागते.

Shev Puri

मसाले

लाल चटणी, चिंचेची गोड चटणी, हिरवी चटणी, चाट मसाला, जिरे पूड, ओवा, लिंबाचा रस आणि मीठ साहित्य मसाले लागतात.

Spices

मैद्याची पुरी

मैद्याची पुरी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये मैदा, रवा, मीठ, ओवा आणि तेल घालून चांगली कणीक मळून घ्या.

Flour Puri

छोटे गोळे

आता पिठाचे छोटे गोळे करून पुऱ्या बनवून त्याला काट्याच्या चमच्याने छिद्र पाडून घ्या.

Small balls

तेलात तळा

तयार पुऱ्या तेलात खरपूस तळून घ्या.

Fry in oil

‌कांदा- टोमॅटो

पुरीवर उकडलेला मॅश बटाटा, कांदा, टोमॅटो छान पसरवून घ्या.

‌Onion-Tomato

चटणी

त्यानंतर पुरीवर लाल, हिरवी, चिंचेची चटणी, चाट मसाला, जिरे पावडर आणि मीठ टाका.

Chutney

लिंबाचा रस

शेवटी शेव, चाट मसाला, लिंबाचा रस घालून शेव पुरीचा आस्वाद घ्या.

Lemon juice

NEXT : आंबा प्रेमींसाठी होममेड मँगो कुल्फी, वाचा सिंपल रेसिपी

Mango Kulfi | yandex
येथे क्लिक करा...Mango Kulfi :