Mango Kulfi : आंबा प्रेमींसाठी होममेड मँगो कुल्फी, वाचा सिंपल रेसिपी

Shreya Maskar

मँगो कुल्फी

मँगो कुल्फी बनवण्यासाठी आंब्याचे तुकडे, दूध, क्रीम, कंडेन्स्ड मिल्क, वेलची पावडर, मिल्क पावडर, केशर आणि पिस्ता इत्यादी साहित्य लागते.

Mango Kulfi | yandex

पिकलेले आंबे

मँगो कुल्फी बनवण्यासाठी सर्वप्रथम पिकलेले आंबे कापून त्याची प्युरी बनवा.

Ripe mangoes | yandex

मलई

आता या मिश्रणात दूध आणि मलई घालून मिक्सरमध्ये पेस्ट करा.

Cream | yandex

कंडेन्स्ड मिल्क

या मिश्रणात कंडेन्स्ड मिल्क आणि मिल्क पावडर घालून पुन्हा ब्लेंड करा.

Condensed milk | yandex

वेलची पावडर

कुल्फीच्या मिश्रणात वेलची पावडर, केशर टाकून मिश्रण गुळगुळीत करून घ्या.

Cardamom powder | yandex

साखर पावडर

गोडवा वाढवण्यासाठी तुम्ही यात साखर पावडर मिक्स करा.

Sugar powder | yandex

ड्रायफ्रूट्स

मँगो कुल्फीमध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्सचे काप देखील टाकू शकता.

Dry fruits | yandex

कुल्फी सेट करा

मँगो कुल्फी साच्यात घालून ८ ते १० तास फ्रिजमध्ये सेट करायला ठेवा.

Set the kulfi | yandex

NEXT : घरबसल्या बनवा इन्स्टंट उसाचा रस, ५ मिनिटांत व्हाल थंडगार

Instant Sugarcane Juice | yandex
येथे क्लिक करा...