Manasvi Choudhary
मराठी चित्रपट आणि मालिकांमधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान.
तेजश्रीने अत्यंत कमी कालावधीत तिचं अनोखं स्थान मिळवलं आहे.
तेजश्रीला होणार मी सून या घरची या मालिकेतून खरी ओळख मिळाली.
सोशल मीडियावर तेजश्री कमालीची सक्रिय पाहायला मिळते.
नुकतेच तेजश्रीने तिचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत.
लाल रंगाच्या ड्रेसमध्ये तेजश्री फारच सुंदर दिसत आहे.
तेजश्रीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.