Prajakta Mali Net Worth: 'फुलवंती' आहे कोट्यवधींची मालकीण, या क्षेत्रातून कमावते पैसे

Manasvi Choudhary

प्राजक्ता माळी

अभिनेत्री प्राजक्ता माळी सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रीपैंकी एक आहे.

Prajakta Mali | Instagram

अभिनय

केवळ अभिनयच नाही तर सौंदर्याने प्राजक्ताने चाहत्याच्या काळजात घर केलं आहे.

Prajakta Mali | Instagram

मालिका

छोट्या पडद्यावरील 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतून प्राजक्ता माळीला खरी ओळख मिळाली.

Prajakta Mali | Instagram

मालिका

अनेक मालिका, चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये प्राजक्ताने काम केलं आहे.

Prajakta Mali | Instagram

सुत्रंसचालन

सुत्रंसचालन प्राजक्ता माळी उत्तमरित्या करते. प्राजक्ताने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले आहे.

Prajakta Mali | Instagram

बिझनेसवूमन

प्राजक्ता माळी अभिनयासह एक बिझनेसवूमन देखील आहे.

Prajakta Mali | Instagram

प्राजक्तराज

प्राजक्ताचा 'प्राजक्तराज' हा स्वताचा ब्रँन्ड आहे.

Prajakta Mali | Instagram

एकूण संपत्ती

प्राजक्ताची एकूण संपत्ती २० लाखापेक्षा अधिक आहे.

Prajakta Mali | Instagram

डान्स क्लास

प्राजक्ताचा स्वताचा डान्स क्लास देखील ज्यामधून ती चांगली कमाई करते.

Prajakta Mali | Instagram

NEXT: Puran Poli Recipe: महाराष्ट्रीयन स्टाईल मऊसूत पुरणपोळी कशी बनवायची? सोपी आहे रेसिपी

येथे क्लिक करा...