ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सप्टेंबरमध्ये जन्मलेले लोक नारळासारखे असतात, बाहेरून कडक आणि आतून कोमल मनाचे असतात.
सप्टेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांची सर्वात खास गोष्ट म्हणजे ते नेहमीच इतरांकडून शिकत राहतात.
सप्टेंबर महिन्यात जन्मलेले लोक वेळेनुसार पुढे जातात आणि जे काम हाती घेतात ते पूर्ण करतात.
ते क्वचितच प्रेमात पडतात. जर ते प्रेमात पडले तर ते त्यांचे नाते पूर्णपणे टिकवून ठेवतात.
या महिन्यात जन्मलेल्या लोकांची इच्छाशक्ती खूप प्रबळ असते.
या महिन्यात जन्मलेले लोक त्यांच्या चुका कधीच मान्य करत नाही.