Sendha Salt vs Regular Salt: साध्या मिठाऐवजी सैंधव मीठ वापरताय? बीपी आणि स्ट्रोकचा धोका किती कमी होतो, पाहा सविस्तर

Shruti Vilas Kadam

सेंधव मीठ खाल्ल्याने बीपीची त्रास कमी होत

साध्या मिठाऐवजी सेंधव मीठ खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. त्यामुळे मीठ बदलणे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी महत्वाचे असते.

Benefits | Yandex

दोन्ही मिठांमध्ये सोडियम असते

साधे मीठ आणि सेंधव मीठ या दोन्हींमध्ये सोडियम असते. शरीरात सोडियमचे प्रमाण वाढल्यास बीपी वाढू शकतो. त्यामुळे कोणतेही मीठ खाताना त्याचे प्रमाण कमी ठेवणे गरजेचे आहे.

Salt | pinterest

रोजच्या जेवणात कमी मीठ खा

ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे, त्यांनी जेवणात कमी मीठ खावे. सेंधव मीठ वापरत असाल तरी ते जास्त खाणे टाळा. मिठाचे प्रमाण कमी ठेवल्यास रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.

Rock Salt Benefits | Yandex

जास्त मीठ खाल्ल्याने हृदयाला त्रास होऊ शकतो

जेवणात जास्त मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढू शकतो. यामुळे हृदयावर ताण येतो आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. त्यामुळे जेवणात मिठाचा वापर कमी करा. यासाठी सेंधव मीठ फायदेशीर ठरतं.

salt | pinterest

किडनी आणि मेंदूवरही परिणाम होतो

जास्त मीठ खाल्ल्याने बीपी वाढू शकतो. याचा परिणाम किडनी आणि हृदयाच्या आरोग्यावर होतो. तसेच रक्तदाब जास्त राहिल्यास स्ट्रोक म्हणजेच मेंदूचा झटका येण्याचा धोकाही वाढू शकतो.

Rock Salt Water Bath | Social Media

दिवसातून किती मीठ खावे?

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, एका प्रौढ व्यक्तीने दिवसातून ५ ग्रॅमपेक्षा कमी मीठ खावे. म्हणजेच एका छोट्या चमच्यापेक्षा कमी मीठ खाणे योग्य आहे.

salt | pinterest

हाय बीपी असल्यास या गोष्टी लक्षात ठेवा

हाय बीपीचा त्रास असल्यास लोणचे, पापड, चिप्स, फरसाण आणि पाकिटातील पदार्थ कमी खा. नियमितपणे बीपी तपासा. डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घ्या. स्वतःच्या मनाने औषधे बंद करू नका.

Rock Salt Benefits | Saam Tv

डिस्क्लेमर

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Salt | pinterest

Kidney Failure Signs: किडनी निकामी होण्याआधी शरीर देतंय हे ५ धोक्याचे संकेत

Kidney Failure Signs | saam Tv
येथे क्लिक करा