Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Shreya Maskar

रवा टोस्ट

सकाळी नाश्त्याला अवघ्या 10 मिनिटांत रवा टोस्ट बनवा.

Rava Toast | yandex

साहित्य

रवा टोस्ट बनवण्यासाठी ब्रेड, रवा, दही, कांदा, शिमला मिरची, टोमॅटो, चिली फ्लेक्स आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.

Ingredients | yandex

रवा

रवा टोस्ट बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये रवा आणि दही घालून मिक्स करा.

Rava | yandex

टोमॅटो

यात चिरलेला कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो घाला.

Tomato | yandex

चिली फ्लेक्स

पुढे या मिश्रणात मीठ आणि चिली फ्लेक्स टाकून चांगले मिक्स करा.

Chili flakes | yandex

तेल

पॅनमध्ये तेल टाकून तयार मिश्रण त्यात पसरवून घ्या.

Oil | yandex

परतून घ्या

10-15 मिनिटे रवा टोस्ट खरपूस भाजून घ्या.

Saute | yandex

पुदि‌न्याच्या चटणी

गरमागरम रवा टोस्टचा पुदि‌न्याच्या चटणीसोबत आस्वाद घ्या.

Mint Chutney | yandex

NEXT : फक्त ५ मिनिटांत बनवा कांद्याची चटकदार चटणी, सिंपल रेसिपी आताच वाचा

Onion Chutney Recipe | yandex
येथे क्लिक करा...