Onion Chutney Recipe : फक्त ५ मिनिटांत बनवा कांद्याची चटकदार चटणी, सिंपल रेसिपी आताच वाचा

Shreya Maskar

कांद्याची चटणी

जेवताना खाण्यासाठी चटपटीत कांद्याची चटणी बनवा.

Onion Chutney | yandex

साहित्य

कांद्याची चटणी बनवण्यासाठी कांदा, हिरवी मिरची, लोणच्याचा मसाला, मीठ आणि तेल इत्यादी साहित्य लागते.

Ingredients | yandex

कांदा

कांद्याची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम कांदा सोलून स्वच्छ धुवून घ्या.

Onion | yandex

हिरवी मिरची

मिक्सरच्या भांड्यात कांद्याचे तुकडे आणि हिरवी मिरची टाकून पेस्ट बनवून घ्या.

Green chili | yandex

लोणच्याचा मसाला

हे मिश्रण बाऊलमध्ये काढून यात लोणच्याचा मसाला टाका.

Pickle masala | yandex

मीठ

पुढे या मिश्रणात तेल आणि मीठ घालून मिक्स करा.

Salt | yandex

फोडणी

पॅनमध्ये तेल टाकून कांदा, मोहरी, जिरे , हळद, लाल मिरची टाकून फोडणी तयार करून चटणीवर टाका.

Frying | yandex

गरमागरम भाकरी

गरमागरम भाकरीसोबत चटकदार कांद्याच्या चटणीचा आस्वाद घ्या.

Chapati | yandex

NEXT : थंडगार काकडीपासून बनवा 'हा' चटकदार पदार्थ, जेवणासोबत तोंडी लावायला बेस्ट ऑप्शन

Cucumber Recipe | yandex
येथे क्लिक करा...