Cucumber Recipe : थंडगार काकडीपासून बनवा 'हा' चटकदार पदार्थ, जेवणासोबत तोंडी लावायला बेस्ट ऑप्शन

Shreya Maskar

काकडीची चटणी

काकडीची चटणी बनवण्यासाठी खोबऱ्याचे तुकडे, काकडी, तेल, लसूण, डाळ, लाल तिखट, हळद, जिरे, मोहरी, हिंग आणि कढीपत्ता इत्यादी साहित्य लागते.

Cucumber chutney | yandex

काकडी

काकडीची चटणी बनवण्यासाठी काकडी स्वच्छ धुवून साल काढून बारीक तुकडे करून घ्या.

Cucumber | yandex

जिरे

पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, डाळ घालून खमंग भाजा.

Cumin seeds | yandex

खोबऱ्याचे तुकडे

यात लसूण, खोबऱ्याचे तुकडे घालून भाजून घ्या.

Coconut pieces | yandex

काकडीचे तुकडे

या मिश्रणात काकडीचे तुकडे टाकून मिक्स करा.

Cucumber pieces | yandex

पेस्ट बनवा

आता मिक्सरच्या भांड्यात हे मिश्रण टाकून पेस्ट तयार करून घ्या.

Make a paste | yandex

मीठ

काकडीच्या चटणीत चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा.

Salt | yandex

कढीपत्ता

शेवटी कढीपत्ता, तेल , जिरे आणि हळद टाकून तयार फोडणी काकडीच्या चटणीवर टाका.

Curry leaves | yandex

NEXT : सकाळी डब्यासाठी बनवा चटपटीत फरसबीची भाजी, मुलं आवडीनं फस्त करतील टिफिन

Farasbi Bhaji Recipe | yandex
येथे क्लिक करा...