Seema Haider YouTube Income: पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर व्हिडीओतून किती पैसे कमावते? जाणून घ्या

Chetan Bodke

सीमा हैदरची सोशल मीडियावर चर्चा

पाकिस्तानातून आपल्या प्रियकरासाठी भारतात आलेली सीमा हैदर नेहमी काही न काही कारणांमुळे चर्चेत असते.

Sachin And Seema Photos | Saam Tv

उदरनिर्वाहासाठी विविध समस्यांचा सामना

काही दिवसांपूर्वी सीमा- सचिनकडे नोकरी नसल्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी विविध समस्यांचा सामना करावा लागत होता.

Sachin And Seema Photos | Saam tv

व्हिडीओ बनवत हजारो रुपयांची कमाई

पब्जीमुळे चर्चेत आलेलं हे कपल आता युट्यूबवर व्हिडीओ बनवत महिन्याला हजारो रुपये कमावतात.

Sachin And Seema Photos | saam Tv

सचिनकडून सीमाला मंगळसुत्र गिफ्ट

दोघेही युट्यूबवर व्हिडीओ बनवत महिन्याला हजारो रुपये कमवतात. करवा चौथला सचिनने सीमाला मंगळसुत्र गिफ्ट केलं होतं.

Sachin And Seema Photos | Saam Tv

युट्यूबच्या पहिल्या कमाईतून खास गिफ्ट

सचिनने युट्यूबवरून मिळालेल्या पहिल्या कमाईतून तिच्यासाठी मंगळसूत्र घेतल्याची माहिती तिने दिली होती.

Mangalsutra | Saam TV

लवकरच मिठाईचे दुकानही खरेदी करणार

युट्यूबकडून मिळत असलेल्या पगारातून सचिन- सीमाने नोएडामध्ये घर खरेदी केले आणि आता लवकरच मिठाईचे दुकानही खरेदी करणार आहेत.

Sachin And Seema Photos | Saam Tv

सचिन आणि सीमाला ४५ हजार रुपये पगार

सचिनला आणि सीमाला महिन्याला ४५ हजार रुपये इतका पगार मिळत असल्याची माहिती सीमाने एका मुलाखतीत दिली होती.

Sachin And Seema Photos | Saam Tv

सीमा हैदरने दिली गोड बातमी

पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरने काही दिवसांपूर्वीच गोड बातमी दिली. होळीनंतर त्यांच्या घरात लहान पाहुणा येणार असल्याचे तिने सांगितले आहे.

Sachin And Seema Photos | Saam Tv

NEXT: काव्यांजली मालिकेत साजरी झाली प्रीतम-अंजलीची पहिली मकरसंक्रांत

Kavyanjali Family Makar Sankranti Photos | Saam Tv
येथे क्लिक करा...