Kavyanjali Family Makar Sankranti Photos: काव्यांजली मालिकेत साजरी झाली प्रीतम-अंजलीची पहिली मकरसंक्रांत

Chetan Bodke

मकरसंक्रांतीचा सण

अवघ्या काही दिवसांवरच मकरसंक्रांतीचा सण येऊन ठेपला आहे.

Makar Sankranti 2024 | yandex

मकरसंक्रात सणाची लगबग

सध्या सर्व सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेक मंडळी मकरसंक्रांतीची तयारी करताना दिसत आहे.

Makar Sankranti 2024 | yandex

प्रीतम-अंजलीची पहिली मकरसंक्रांत

सध्या कलर्स मराठीवरील 'काव्यांजली' मालिकेमध्ये मकरसंक्रातीची तयारी जोरदार सुरू आहे. मालिकेमध्ये प्रीतम-अंजलीची पहिली मकरसंक्रांत साजरी केली जाणार आहे.

Kavyanjali Family Makar Sankranti Photos | Saam Tv

प्रीतम-अंजलीचा लग्नानंतरचा पहिलाच सण

गेल्या काही दिवसांपूर्वीच मालिकेमध्ये प्रीतम-अंजलीचे लग्न झाले. त्यांचा हा लग्नानंतरचा पहिलाच सण साजरा करीत आहे.

Kavyanjali Family Makar Sankranti Photos | Saam Tv

मकरसंक्रातीनिमित्त स्पेशल फोटोशूट

मकरसंक्रातीचा सण साजरा करण्यासाठी प्रीतम आणि अंजलीने हलव्याचे दागिने घालत खूप सुंदर फोटोशूट केले आहे.

Kavyanjali Family Makar Sankranti Photos | Saam Tv

फॅमिलीसोबत पहिला सण

यावेळी काव्या, अंजली, प्रीतमसह त्यांचे घरातले इतर नातेवाईक त्यावेळी उपस्थित होते. सध्या सोशल मीडियावर हे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.

Kavyanjali Family Makar Sankranti Photos | Saam Tv

डिसेंबरमध्ये बांधली लग्नगाठ

'काव्यांजली- सखी सावली' या मालिकेमध्ये अंजलीचं आणि प्रीतमचं लग्न डिसेंबर महिन्यामध्ये झाले.

Kavyanjali Family Makar Sankranti Photos | Saam Tv

'काव्यांजली- सखी सावली'

दोन बहिणींच्या जीवनावर आधारित असलेली 'काव्यांजली- सखी सावली' ही मालिका अवघ्या काही दिवसातच प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध झाली आहे.

Kavyanjali Family Makar Sankranti Photos | Saam Tv

बहिणींचे नाते

मालिकेतून प्रेक्षकांना या दोन्ही बहिणींच्या प्रेमळ नात्याची गोष्ट पाहायला मिळत आहे.

Kavyanjali Family Makar Sankranti Photos | Saam Tv