ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रत्येकाला कधीना कधी रात्री स्वप्न पडले असेलच.
अनेकदा हे स्वप्न चांगले असते तर कधी भितीदायक असते.
स्वप्नात पाहिलेल्या गोष्टींचा देखील आपल्या नशिबाशी थेट संबंध असतो.
जर कधी स्वप्नात साप दिसला तर शुभ संकेत मानले जाते.
स्वप्नात गुलाबाचे लाल रंगाचे फुल दिसले तर आपल्या घरात लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते.
जर स्वप्नात देवी- देवता दिसले तर लवकरच शुभ बातमी मिळल्याने संकेत आहेत.
पोपट जर आपल्या स्वप्नात आला असेल तर करियरमध्ये प्रगती होण्याचे संकेत आहेत.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.
स्वप्नात जर पेटता दिवा आला तर आपल्याला धनलाभ होण्याचे शुभ संकेत असतात.