Manasvi Choudhary
झोपल्यानंतर प्रत्येकाला स्वप्न पडते. स्वप्नशास्त्रानुसार, स्वप्नात काही गोष्टी दिसल्यास शुभ मानले जाते.
स्वप्नात भगवान शंकराचे दर्शन झाल्यास प्रगती होते.
स्वप्नात शिवलिंगावर जल अर्पण केल्याने आर्थिक चणचण दूर होते.
स्वप्नात गंगेचा किनारा दिसल्याने तुम्ही श्रीमंत व्हाल.
स्वप्नात साप दिसणे अत्यंत शुभ मानले जाते.
स्वप्नात नागाची जोडी दिसल्यास भविष्यात काहीतरी चांगलं होण्याची चाहूल मिळते.