ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रात्री पाहिलेल्या प्रत्येक स्वप्नाचा काही तरी अर्थ असतो. काही स्वप्न लक्षात राहतात तर काही स्वप्न विसरतो.
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, स्वप्नात कमळ दिसणे हे कोणत्या गोष्टीचे संकेत आहे, जाणून घ्या.
स्वप्नात कमळ दिसणे हे शुभ मानले जाते.
स्वप्नात कमळ दिसण्याचा अर्थ असा की, तुमच्या जीवनातील सर्व समस्या लवकरच दूर होणार आहेत.
याशिवाय, स्वप्नात लाल रंगाचा कमळ दिसण्याचा अर्थ तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून खूप प्रेम मिळणार आहे.
गुलाबी रंगाच्या कमळाचा अर्थ माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे.
गुलाबी रंगाचे कमळ दिसण्याचा अर्थ तुम्हाला जीवनात खूप यश मिळणार आहे.