ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
स्वप्न शास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ असतो. काही स्वप्न शुभ असतात तर काही स्वप्न अशुभ मानले जातात.
स्वप्नात कावळा दिसणे कोणत्या गोष्टीचे संकेत आहे, जाणून घ्या.
कावळ्याला एक अशुभ पक्षी मानले जाते. कावळ्याचे संबंध मृत्यूचे देवता यमराजशी मानला जातो.
स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात कावळा दिसल्यास दुर्घटना घडण्याची शक्यता असते.
काही वेळा स्वप्नात कावळा दिसणे शुभ मानले जाते. परंतु स्वप्नात कावळा आपल्याला कशाप्रकारे बघत आहे हे त्यावर अवलंबून असते.
जर तुम्ही स्वप्नात कावळा पकडत असाल तर याला शुभ संकेत मानले जाते.
जर तुम्हाला स्वप्नात कावळा रडताना किंवा भयानक आवाजात ओरडताना दिसला तर याला अशुभ मानले जाते. याला मृत्यूचे संकेत मानले जाते.